Wednesday, July 24, 2013



हि माझी ब्लॉग विश्वातील पहिलीच पोस्ट !


खूप काही मनात असतं, खूप इच्छा असूनही ब-याचदा त्या भावनांना कागदावर येण्यापुर्वीच हरवून जातात…योग्य शब्द न सापडल्यामुळे !

सुरुवातीला शब्दांशी सांगड व्हायला फेसबुक ची मदत झाली. मनातलं मोकळेपणाने मांडता यावं, कुठल्याही बंधानाशिवाय… म्हणूनच ब्लॉग कडे वळतेय… माझ्या मनाचा तुमच्या मनांशी संवाद व्हावा हीच अपेक्षा !



…शुभी…